कोथुळना मक्ता , ग्रामपंचायत ही चंद्रपुर जिल्हा परिषद, ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येणारी एक ग्रामिण स्वराज्य संस्था आहे. गावाची लोकसंख्या 1066 असून महाराष्ट्राच्या चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात वसलेले एक महत्त्वपूर्ण गाव आहे. हे गाव कोथुळना मक्ता ग्रामपंचायतीचे मुख्यालय आहे, ज्यामध्ये कोथुळना मक्ता सह नवेगाव मक्ता या गावांचा समावेश आहे. चंद्रपुर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आदिवासीबहुल भागातील विकास आणि प्रशासनाचे एक केंद्र आहे.
कोथुळना मक्ता हे गाव महाराष्ट्र राज्यातील चंद्रपुर जिल्ह्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील एक गाव आहे. हे जिल्हा मुख्यालय चंद्रपुरपासून सुमारे 130 किमी अंतरावर आणि तालुका मुख्यालय ब्रम्हपुरी पासून सुमारे 2 किमी अंतरावर आहे. प्रशासकीय दृष्ट्या कोथुळना मक्ता हे स्वतःचे ग्रामपंचायत केंद्र आहे. पोस्टल सेवा: ब्रम्हपुरी गावाचा पिन कोड 441206 आहे. या गावासाठीची पोस्टल सेवा ब्रम्हपुरी सब ऑफिस (S.O.) द्वारे पुरवली जाते. जवळची गावे: या गावाच्या आसपासची काही महत्त्वाची गावे कुर्झा (Kurza) पिंपळगाव भोसले (Pimpalgaon Bhosale), सोंद्री(Sondri), नवेगाव मक्ता (Navegaon makta), परसोडी जानी (Parsodi jani), झिलबोडी (Zilbodi) आहेत. जवळची मोठी शहरे: कोथुळना मक्ता गावापासून ब्रम्हपुरी, हे शहर जवळ आहेत.
सरपंच
7391872305
उपसरपंच
9423391460
ग्रामपंचायत अधिकारी
9322882956
कुटुंबांची संख्या
लोकसंख्या
पुरुष
महिला
कोथुळना मक्ता ग्रामपंचायत द्वारे पुरवल्या जाणाऱ्या उत्कृष्ट सुविधा
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असून, गावाला पाणी पुरविले जाते.
ग्रामपंचायत हद्दीत घनकचरा व्यवस्थापन करणे कामी ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबांना वैयक्तिक कचराकुंडी वाटप केले आहेत. व ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक जागे ठिकाणी ओला व सुका कचरा संकलन होणे कामी सार्वजनिक मोठी कचराकुंडी देखील ठेवण्यात आली आहे. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण होऊन डंपिंग ग्राउंडवर व्यवस्थापन करण्याचे नियोजन केलेले आहे
ग्रामपंचायतीचे सर्व मुख्य रस्ते डांबरी असून गावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
स्मशानभूमी पक्क्या रस्त्याने जोडलेली असून सोलर पथदिव्यांची सुविधा उपलब्ध आहे.
गावातील शाळा संगणक, प्रॉजेक्टर आणि Wi-Fi सुविधांसह डिजिटल बनविल्या आहेत.
ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व रस्त्यांवर एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत.
गावातील सांडपाणी निचरा करण्यासाठी पक्क्या गटारींची सोय करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण विकास विभाग
माननीय मुख्यमंत्री
Hon'ble Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय उपमुख्यमंत्री
Hon'ble Deputy Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय उपमुख्यमंत्री
Hon'ble Deputy Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय मंत्री
Hon'ble Minister
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
माननीय राज्यमंत्री
Hon'ble Minister of State
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
प्रमुख सचिव
Principal Secretary
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी
District Collector & Magistrate
चंद्रपूर जिल्हा
आदिवासी विकास मंत्री
Hon. Minister of Tribal Development
चंद्रपूर जिल्हा